Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

संविधान हे विकासाची संधी देणारे तत्त्वज्ञान

संचालक महावीर पाटील : स्तवनिधी शाळेत संविधान दिन निपाणी : संविधान म्हणजे केवळ कायद्याचे पुस्तक नाही तर जगण्याचा आधार आहे. नागरिकांना शाश्वत विकासाची संधी देणारे ‘शाश्वत तत्वज्ञान’ आहे, असे स्तवनिधी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर पाटील यांनी मांडले. बाहुबली विद्यापिठ  संचलित स्तवनिधी येथील अरुण शामराव पाटील हायस्कूल व पी. जी. विद्यामंदिर …

Read More »

खानापूरात ऊसाची वाहतूक करणारी ट्रॉली पलटी

  खानापूर : खानापूर शहरातील रामदेव स्वीटमार्ट समोर ऊसाची वाहतूक करणारी ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर दोन ट्रॉली जोडून ऊस वाहतूक करत होता त्यापैकी एक ट्रॉली पलटी झाल्याने रस्त्याशेजारी उभी असलेल्या मारुती व्हॅन व बोलेरोवर ऊस कोसळल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले …

Read More »

बेळगावात भीषण अपघातांची मालिका; 3 कार उलटून लॉरीला धडक

  बेळगाव : बेळगावात अपघातांची भीषण मालिका घडली असून, तीन कार दुभाजकाला धडकून एका लॉरीवर आदळून पलटी झाल्याची घटना वंटमुरी घाटाजवळ घडली. बंगळुरू-पुणे राष्ट्रीय महामार्ग 4 वर हा अपघात झाला. या अपघातात 7 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातांच्या मालिकेमुळे महामार्गावर …

Read More »