Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

जन्मदात्या आई-बापाला केलं पोरानं बेघर : समाजसेविकेचा आधार

  बेळगाव : महाराष्ट्रातून आलेले सांगोला जिल्ह्यातील डिस्कळ गावातील जोडपे त्यांना घरातून त्यांचा मुलगा आणि सुनेने घरातून बाहेर काढले आहे त्यानंतर त्या जोडप्याने रेल्वेमधून प्रवास करत बेळगाव गाठले. जोडप्याने बसवेश्वर सर्कल या ठिकाणी आसरा घेतला होता. तेथून जाणाऱ्या विद्यार्थिनीने त्यांना रडत बसलेले पाहून त्यांची विचारपूस करून त्यांना नाश्ता देऊन त्यांचे …

Read More »

तारांगण व एंजल फाउंडेशनतर्फे महिलांसाठी बाईक रॅलीचे आयोजन

  बेळगाव : तारांगण व एंजल फाउंडेशनच्या वतीने बेळगावच्या महिलांसाठी दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजता बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीमध्ये वेशभूषा स्पर्धा आयोजित केली आहे. सामाजिक कार्यात आघाडीवर असणाऱ्या एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांच्या पुढाकाराने महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे. …

Read More »

…म्हणे महाराष्ट्राच्या याचिकेला कायदेशीर मान्यता नाही

  बोम्मईना साक्षात्कार, एकही गाव गमविणार नसल्याचा पुनरुच्चार बंगळूर : महाराष्ट्राने २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला कायदेशीर मान्यता नाही असे सांगून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी सांगितले की, यासाठीच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचा दावा कायम ठेवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्राची ही मागणी …

Read More »