Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

रिंग रोड विरोधातील मोर्चाच्या नियोजनासंदर्भात प्रशासनाची समिती नेत्यांशी चर्चा

  बेळगाव : बेळगावच्या नियोजित रिंग रोड विरोधात येत्या सोमवारी 28 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणारा शेतकऱ्यांचा चाबूक मोर्चा हा विराट होणार असला तरी कायदा आणि सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घेत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेत यशस्वी केला जाईल, अशी ग्वाही बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार …

Read More »

खानापूर समितीच्या बैठकीत बोम्मई यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्ष सीमा सत्याग्रही श्री. शंकरराव पाटील होते. यावेळी प्रास्ताविक समिती नेते प्रकाश चव्हाण यांनी केले. यावेळी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा निषेध करण्यात आला. २०१२ मध्ये पाणी टंचाईला कंटाळून जत्तमधील …

Read More »

डॉ. सरनोबत यांच्या प्रयत्नातून शिवाजीनगर खानापूर येथे बस स्थानक

  खानापूर : शिवाजीनगर खानापूर येथे बस स्थानकाचे उद्घाटन भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पंधरा दिवसांपूर्वी काही शालेय विद्यार्थिनींनी डॉ. सोनाली सरनोबत यांना भेटून शिवजीनगरमध्ये बसस्थानक करण्याची विनंती केली. या भागातून अनेक विद्यार्थी शाळा, महाविद्यालयासाठी खानापूर शहराकडे ये-जा करत असतात. त्यासाठी रोज विद्यार्थ्यांना दोन किलोमीटर …

Read More »