Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

भव्य भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर आणि इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वर सप्त सुरांचे.. नाद भजनाचे’ ही भव्य भजन गायन स्पर्धा आणि दीपोत्सवाचा कार्यक्रम काल बुधवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. भजन स्पर्धेचे प्रथम क्रमांकसह विजेतेपद कोल्हापूरच्या पेठ वडगाव येथील श्री माऊली भजनी मंडळाने पटकावले. …

Read More »

हलगा -मच्छे बायपास दावा उच्च न्यायालयाने फेटाळला

  बेळगाव : हलगा -मच्छे बायपास रस्त्या संदर्भातील बेळगाव दिवाणी न्यायालयात शेतकऱ्यांनी दाखल केलेला दावा मेंटेनेबल असल्याचा निर्णय देऊन उच्च न्यायालयाने त्या संदर्भातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दाखल केलेली रिट याचिका (सीआरपी) फेटाळून लावली आहे. तसेच प्राधिकरणाचा संपूर्ण दावा बेदखल केल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सपशेल तोंड घशी पडून पराभूत झाले आहे …

Read More »

“…तर काय देता येईल याबद्दल बोलता येईल”; सांगलीतील गावांवरुन चालू असलेल्या कर्नाटक- महाराष्ट्र वादावर पवारांचं सूचक विधान

  मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल जत तालुक्यातील ४० गावं आणि आज सोलापूर, अक्कलकोटमधील कानडी भाषिकांवरून केलेल्या विधानांमुळे महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. दरम्यान, सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना परखड शब्दात सुनावले आहे. जर ते बेळगाव, कारवार, निपाणी यासह इतर मराठी भाषिक प्रदेश …

Read More »