Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर म. ए. समितीचा आठ सदस्यीय संपर्क दौरा उद्यापासून

  खानापूर : उद्या रविवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी इदलहोंड ग्रामपंचायत व निट्टूर ग्रामपंचायतमध्ये म. ए. समितीचा आठ सदस्यीय संपर्क दौरा संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार असून याची सुरुवात अनुक्रमे खेमेवाडी, माळअंकले, झाडअंकले, सिंगीनकोप, इदलहोंड, निट्टूर व त्यानंतर रात्री 8 वाजता सांगता गणेबैल येथे होणार आहे, तर सोमवार दिनांक 21 …

Read More »

पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयात ग्रंथालयाचे चौकट पूजन

  बेळगाव : जीवनात ध्येय ठेवून वाटचाल कराल तर यशाची शिखरे नक्कीच लांब नाहीत. यश तुमच्या हातात आहे कष्ट करण्याची जिद्द, चिकाटी तुमच्यात हवी आहे. मी या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून या महाविद्यालयाने पुष्कळ काही मला दिले आहे ते कदापी विसरु शकत नाही. नोकरी करून स्वतःत गूरपडून घेण्यापेक्षा होतकरू विद्यार्थ्यांसाठी …

Read More »

निधर्मी जनता दलात जाण्याचा प्रश्नच नाही : रमेश जारकीहोळी

  बेळगाव : मी कदापि निधर्मी जनता दलात जाणार नाही असे सांगत रमेश जारकीहोळी यांनी पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. रमेश जारकीहोळी निजदमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय व्यासपीठावर होती. मात्र आज त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना, आपण भाजपशी एकनिष्ठ आहोत. कदाचित लवकरच भाजप आपल्याला एखादी महत्त्वाची जबाबदारीही सोपवेल, असा विश्वास व्यक्त …

Read More »