Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

श्री क्रांतिवीर सेवा संघाचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम उत्साहात

  बेळगाव : न्यू गुड्स शेड रोड, बेळगाव येथील श्री क्रांतिवीर सेवा संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा कर्नाटक राज्य युवा मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर माजी उपमहापौर रेणू …

Read More »

खानापूरात दीपावली पाडव्यानिमित म्हैस पळविण्याची प्रथा

खानापूर (प्रतिनिधी) : दिवाळी सणानिमित्त खानापूर शहरासह तालुक्यात अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. त्याचप्रमाणे खानापूर शहरातील लक्ष्मी मंदिराच्या पटांगणात निंगापूर गल्लीतील निलेश सडेकर यांनी बुधवारी दि. २६ रोजी येथील लक्ष्मी मंदिराच्या आवारात सालाप्रमाणे यंदाही धनगरी वाद्यासह लक्ष्मी मंदिरपासून घोडे गल्ली, स्टेशन रोड, महामार्गावरून निंगापूर गल्लीसह म्हशी पळविण्यात आल्या. प्रारंभी …

Read More »

कित्तूर उत्सवातून घरी परतताना खानापूर येथील दोघांचा अपघाती मृत्यू

  बेळगाव : कित्तूर उत्सव आटोपून परतत असताना कारच्या धडकेत दोन पादचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना कित्तूर हद्दीत पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, खानापुर तालुक्यातील करविनकोप्प गावातील बाळाप्पा तळवार (३३) आणि केराप्पा तळवार (३६) हे कित्तूरला उत्सवानिमित्त गेले होते. उत्सव आटोपून घरी परतत असताना …

Read More »