Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कार्यकर्ते ही पक्षाची मोठी ताकद : भाजप राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष

  बेळगाव : भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्तिनिष्ठा न ठेवता पक्षनिष्ठा ठेवावी, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष म्हणाले. ते बेळगाव महानगर, ग्रामीण व चिक्कोडी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. बेळगाव येथील अंगडी अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, कार्यकर्त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ रहा, पक्ष …

Read More »

कन्हेरी सिद्धगिरी मठात सहहृदयी संत संमेलन

  कोल्हापूर : कोल्हापूरजवळील कन्हेरी येथील सिद्धगिरी मठात अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सहहृदयी संत संमेलन उत्साहात पार पडले. सुमारे 20 स्वामीजी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई, विविध मंत्र्यांची यावेळी उपस्थिती होती. कोल्हापूरजवळील कन्हेरी येथील सिद्धगिरी मठात अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सहहृदयी संत संमेलन उत्साहात पार …

Read More »

भाजपची उद्यापासून जनसंकल्प यात्रा

कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेला शह देण्याचा प्रयत्न बंगळूर : स्वबळावर राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्याची रणनीती आखत असलेला सत्ताधारी भाजप मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली उद्या (ता. ११) पासून राज्यभर आयोजित दौर्‍याद्वारे विधानसभा निवडणुकीची घंटा वाजवणार आहे. राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेला …

Read More »