Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

जनवाड क्रॉस ते थाळोबा रस्ता कामाचा प्रारंभ 

आमदार प्रकाश हुक्केरी यांचे प्रयत्न : १ कोटीचा निधी मंजूर  निपाणी (वार्ता) : जनवाड – सदलगा रस्ता क्रॉस ते थळोबा मंदिर पर्यंतच्या रस्ता कामासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून या शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्ष कुमार मुधाळे यांच्यासह अन्न मान्यवरांच्या उपस्थितीत आम प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते पार पडला. महादेव स्वामींच्या …

Read More »

पालिकेला “बकेट” वाटपाला मुहूर्त मिळेना…

  संकेश्वर  (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेला बकेट वाटपाला मुहुर्त मिळेनासा झाला आहे. संकेश्वरकरांना ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी पालिकेतर्फे प्लास्टिक बकेट वाटप केले जाणार आहेत. पण बकेट वाटपाचे कार्य आज-उद्यावर पुढे ढकलले जात आहे. त्यामुळे संकेश्वर नागरिकांतून बकेट वाटप कधी? असा प्रश्न विचारला जात आहे. यापूर्वी पालिकेने एका …

Read More »

संकेश्वरात ईद- मिलाद जल्लोषात….

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात मुस्लिम बांधवांनी हजरत मोहम्मद पैगंबर जयंती, ईद मिलादुन्बी उत्साही वातावरणात जल्लोषात साजरी केली. ईद-मिलाद निमित्त जुम्मा मशीद येथून गावातील प्रमुख मार्गे जुलूस (मिरवणूक) काढण्यात आली. मिरवणुकीत सुन्नत जमात तंजिम कमिटी, महेदि (मोमीन) समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जुलूसमध्ये पैगंबरांचा (नारा) जयोघोष चाललेला …

Read More »