Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

अमलझरी येथे इंडियन ग्रुपच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात

  निपाणी : निपाणी जवळच असणाऱ्या अमलझरी गावात नवरात्रोत्सवानिमित इंडियन ग्रुपच्या वतीने सौभाग्यवतीचा सन्मान असणारा हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता, प्रथमतः दुर्गा माता मूर्तीची विधिवत पुजा करून ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. सुनिल सदाशिव खोत, सुविध्य पत्नी व परिवार यांचेकडून देवीची आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या भक्तांना खजूर, केळी प्रसाद …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांनी केली कित्तूर किल्ल्याची पाहणी

  बेळगाव : शुक्रवारी कित्तूर येथील किल्ला आणि राजवाड्याला जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील भेट दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कित्तूर संस्थानाच्या राजवाड्याबद्दल माहिती फलक तयार करावेत जेणेकरून पर्यटकांना किल्ला आणि राजवाड्याची माहिती मिळण्यास मदत होईल, यासाठी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती फलक लावण्याबाबत योग्य तो प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी …

Read More »

बेलकाॅन प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ

  बेळगाव : बांधकाम व्यवसायाशी संबंधित असलेल्या बेलकॉन या प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ शुक्रवारी सायंकाळी मराठा मंदिरच्या सभागृहात संपन्न झाला. पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्षणात बांधकाम व्यवसायाशी संबंधित 100 स्टॉल्स मांडण्यात आले असून यश कम्युनिकेशन आणि यश इव्हेंट्स यांच्यावतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे क्रेडाई या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात …

Read More »