Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महंत सुनील महाराज यांचा शिवसेनेत प्रवेश

  मुंबई : बंजारा समाजाचे नेते म्हणून ओळख असलेल्या संजय राठोड यांना मोठा धक्का बसला आहे. बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी आज (दि.30) शिवसेनेत प्रवेश केला आहे. याआधीही त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मागच्या दोन महिन्यात शिवसेनेसोबत बंडखोरी करत संजय राठोड यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच निर्णय घेतला यानंतर …

Read More »

खानापूरात तालुकास्तरीय शालेय प्रतिभा कारंजी स्पर्धा उत्साहात

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या तालुकास्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धा येथील मराठा मंडळ हायस्कूल व ताराराणी हायस्कूलात नुकताच पार पडल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर नगरपंचायतीचे स्थायी समितीचे चेअरमन प्रकाश बैलुरकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, सीडीपीओ रामकृष्ण मुर्ती के व्ही, तसेच बीईओ राजश्री कुडची, क्षेत्र …

Read More »

गंदिगवाड येथे भजन स्पर्धेचे डॉ. सोनाली सरनोबत यांच्याहस्ते उद्घाटन

  खानापूर : डॉ. सोनाली सरनोबत आणि परमपूज्य आरुध मठाधीश स्वामीजी यांच्यासोबत गंदिगवाड येथे भजनी स्पर्धेचे उद्घाटन केले. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर भजनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध गटांनी सहभाग घेतला. डॉ. सोनाली सरनोबत, श्री आरुधमठ स्वामाजी, स्थानिक समिती सदस्य, मारुती कामतगी, मल्लाप्पा मारिहाळ यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. सोनाली …

Read More »