Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

म्हैसूर दसऱ्याने भारतीय संस्कृतीचा गौरव वाढविला : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

  जगप्रसिध्द म्हैसूर दसरा महोत्सवाचे शानदार उद्घाटन बंगळूर : म्हैसूर दसऱ्याने भारतीय संस्कृतीचा गौरव वाढविला आहे. जैन आणि बौद्ध वारसा कर्नाटकात विलीन झाला आहे. आदिशंकराचार्यांनी पीठाची स्थापना करून देशाची प्रतिष्ठा वाढवली. बसवण्णा यांनी अनुभव मंटपातून समता आणि लोकशाहीची कामना केली. अनुभव मंटपाच्या माध्यमातून आध्यात्मिक आणि सामाजिक चर्चा झाल्याचे देशाच्या प्रथम …

Read More »

येळ्ळूर येथील लक्ष्मी तलाव स्वच्छता अभियान

  बेळगाव : अगदी ग्रामपंचायतीपासून 50 ते 60 फुटांवर रस्त्यापलिकडे लागुन असलेल्या तलावाच्या आजूबाजूचा परिसर दारुप्रेमीनी खराब करून टाकलाय, गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी दारु विक्री, तसेच मद्यपान, धुम्रपान असे अनेक प्रकार होत आहेत, आणि आजूबाजूचा परिसर संपूर्णपणे दारुच्या पाकीटांनी, प्लॅस्टिक बाटल्या, प्लॅस्टिक ग्लास तसेच इतर कचर्‍यांनी साचलेला आहे. सूर्यास्तानंतर …

Read More »

हिरण्यकेशीला ऊस पुरवठा करा : रमेश कत्ती

  संकेश्वर (महंमद मोमीन) : हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना सभासदांनी हिरण्यकेशीला ऊस पुरवठा करण्याचे कार्य करायला हवे असल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले. ते हिरण्यकेशी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. सभेचे अध्यक्षस्थान कारखाना अध्यक्ष निखिल कत्ती यांनी भूषविले होते. …

Read More »