Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

राष्ट्रपती मुर्मू आजपासून तीन दिवस कर्नाटक दौऱ्यावर

  बंगळूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या (ता. २६) राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतर प्रथमच कर्नाटकात येणार्‍या द्रौपदी मुर्मू उद्या म्हैसूर येथील चामुंडी हिल येथे ऐतिहासिक दसरा उत्सवाचे उद्घाटन करतील, असे राष्ट्रपती भवनाने रविवारी अधिकृत निवेदनात म्हटले आहे. हुबळी येथे हुबळी-धारवाड महानगरपालिकेने आयोजित केलेल्या नागरी सन्मान कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या …

Read More »

विश्वविख्यात दसरा महोत्सवाला आज राष्ट्रपतींच्या हस्ते चालना

तयारी पूर्ण, दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन बंगळूर : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून साधेपणाने साजरा होणारा जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा यावेळी मोठ्या थाटात साजरा करण्याची तयारी पूर्ण झाली असून दसरा उत्सवासाठी सांस्कृतिक नगरी म्हैसूर सजली आहे. उद्या (ता. २६) पासून दहा दिवसीय म्हैसूर दसरा साजरा होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हैसूरमधील …

Read More »

मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दोन महत्वाचे ठराव मंजूर

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज दोन महत्वाचे ठराव मंजूर केले यामध्ये समाजात निधनानंतर 12 दिवसाचा दुखवटा पाळण्यात येतो तो यापुढे सात दिवस पाळावा व पतीच्या निधनानंतर महिलांचा बांगड्या फोडण्याचा विधी स्मशानात न करता तो घरीच करावा. मराठा समाज सुधारणा मंडळ पुढील वर्षी शंभर वर्षे …

Read More »