Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

उत्कृष्ट शाखा व्यवस्थापक पुरस्काराने राजेंद्र बन्ने सन्मानित

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत संवर्धन संस्थेतर्फे संस्थेच्या उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सहकार नेते रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गौरविण्यात आले. उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून निपाणी शाखेचे राजेंद्र बन्ने यांचा युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रधान व्यवस्थापक अशोक बंकापूरे यांना उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून उत्तम सेवक म्हणून सुनील मेलगिरे, …

Read More »

सर्वोदय युवक मंडळाच्यावतीने कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन

  खानापूर : खानापूर येथील सर्वोदय युवक मंडळ चन्नेवाडी यांच्या सौजन्याने 2000 सालच्या आतील वयोगटातील मुलांसाठी भव्य खुल्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक 25 रोजी सकाळी दहा वाजता सदर कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडला. तसेच कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन ज्योतिराव पाटील, प्रकाश पाटील, पांडुरंग पाटील, धर्माजी पाटील, कल्लाप्पा …

Read More »

युवकांनी राजकारणाचा चेहरा बदलावा : खासदार डॉ. अमोल कोल्हे

  युवा नेते उत्तम पाटील यांचा नागरिक सत्कार निपाणी (वार्ता) : कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना स्वार्थ बाजूला ठेवून समाजाच्या कल्याणासाठी केलेले कार्य महत्त्वपूर्ण ठरते. विकासाच्या वाटेत जाती, धर्म, प्रांत, पंथ या सगळ्या गोष्टी बाजूला असतात त्यामध्ये रोजगार हा महत्वाचा ठरतो. त्यामुळे हाताला काम आणि पोटाला भाकरी मिळते. त्यामुळे तरूणांची मान …

Read More »