Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

धनलक्ष्मी सौहार्द संस्थेला 47.53 लाखाचा नफा

  अध्यक्ष रवींद्र शिंदे : 24 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : कोरोना आणि महापूर काळात सलग दोन वर्षांपासून व्यवसाय आणि बाजारपेठेतील आर्थिक स्थिती कोलमडली आहे. अशा परिस्थितीत पतसंस्था चालवणे कठीण झाले आहे. तरीही सभासद ठेवीदार आणि कर्जदारांच्या विश्वासामुळे संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. त्यासाठी सर्वांचा हातभार लागला आहे. प्रामाणिक …

Read More »

निपाणी पीकेपीएसला 15.33 लाखांचा नफा

  अध्यक्ष महेश बागेवाडी : 116 वी वार्षिक सर्वसाधारण सभा निपाणी (वार्ता) : 116 वर्षांची परंपरा असलेल्या निपाणी कृषी प्राथमिक सेवा संघाला चालू आर्थिक वर्षात 15.33 लाखांचा नफा मिळाला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांच्या सहकार्याने संस्थेला 5.60 कोटी रूपयांची आर्थिक पत मंजूर झाली असल्याची माहिती संस्थेचे …

Read More »

माजी सैनिक सोसायटीला 3.46 लाखाचा नफा

  गणपती दाभोळे : 38 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : येथील माजी सैनिक मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटीची 38 वी वार्षिक सभा नुकतीच झाली. गणपती दाभोळे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. दिनकर पाटील यानी प्रास्ताविक केले. आर्थिक वर्षामध्ये संस्थेला 3 लाख 43 हजार 196 इतका निव्वळ नफा झालेला आहे. सभासदांना 16% लाभांश …

Read More »