Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कौंदल गावात स्वच्छता मोहीम यशस्वी

  खानापूर (प्रतिनिधी) : कौंदल (ता. खानापूर) गावात 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी व आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कौंदल गावाचे ग्रामदैवत श्री. माऊलीदेवी देवस्थानाच्या आवारात स्वछता मोहीम राबविण्यात आली. या स्वछता मोहिमेमध्ये ग्रामपंचायत पी डी. ओ. एस. ए. मदरी, अध्यक्षा सौ. लक्ष्मी पाटील, ग्रामपंचायत …

Read More »

करलगा येथे नेत्र तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

खानापूर : आज करलगा मंदिर येथे नंदादीप हॉस्पिटल, जायंट्स सहेली प्राईड, नियती फाउंडेशन – डॉ. सोनाली सरनोबत आणि सहेलीच्या जायंट्स ग्रुपने करलगा खानापूर येथे नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले होते. याचा लाभ 200 लोकांनी सल्ला घेतला होता. करलगा येथील श्री. रणजीत पाटील त्यांच्या टीमने या शिबिराचे यशस्वी आयोजन केले. नंदादीप …

Read More »

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच!

  मुंबई हायकोर्टाचा निर्णय मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर केवळ महाविकासआघाडी सरकारच कोसळलं नाही, तर अगदी शिवसेना कोणाची हाही प्रश्न उपस्थित झाला. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू असतानाच आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्नभूमीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सुरू केलेला ऐतिहासिक दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण …

Read More »