Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

इदलहोंड-गर्लगुंजी रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी; बांधकाम खात्याला निवेदन

  खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्‍या इदलहोंड गर्लगुंजी या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याची पावसाळ्यात रस्त्यावर चरी पडून दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या भागातील इदलहोंड, गर्लगुंजी, निडगल, सिंगीनकोप, अंकले, तोपिनकट्टी, निट्टूर आदी गावच्या प्रवाशांना तसेच वाहन चालकाना प्रवास करणे कठीण होत आहे. तेव्हा रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी, अशा मागणीचे …

Read More »

सरसंघचालक मोहन भागवतांनी घेतली मुस्लीम नेत्यांची भेट!

  नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत मशिदीला भेट देत मुस्लीम नेत्यांची भेट घेतली. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. मोहन भागवत यांनी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे उमर अहमद इलयासी यांची भेट घेतली. बंद दाराआडची ही बैठक जळवपास एक तास चालली. या भेटीबाबत बोलताना उमर इलयासी …

Read More »

मराठा समाजाच्या विकासासाठी किरण जाधव यांनी दिला एक नारा “एक मराठा सुशिक्षित मराठा”

  बेळगाव : मराठा समाजाचे नेते व भाजप कर्नाटक राज्य सचिव श्री. किरण जाधव यांनी कर्नाटक मराठा समाज विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. जी. मुळे यांच्यासोबत सदिच्छा भेट घेतली आणि समाजाच्या विकासासाठी पुढील ध्येयधोरणे व समाजाच्या उन्नतीसाठी नवनवीन योजनांवर चर्चा झाली व मराठा समाज स्वावलंबी कसा बनवावा, मराठा समाजाच्या युवकांना …

Read More »