Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बाप पळविणारी औलाद महाराष्ट्रात फिरते : उद्धव ठाकरे

  मुंबई : मुलं पळविणारी टोळी ऐकली आहे. पण, बाप पळविणारी औलाद सध्या महाराष्ट्रात फिरते, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई येथे मेळाव्यात केली. ठाकरे म्हणाले, मला आश्चर्य वाटतं. तुम्ही आम्ही सर्वांनी यांना सत्तेचं दूध पाजलं. मानसन्मान दिला. आता तोंडाची गटारं उघडलीत यांची. या सर्वांना तुम्ही उत्तर देतच आहात. …

Read More »

सौंदलगा येथे श्री बिरदेव मंदिर जीर्णोद्धारासाठी अर्थसहाय्य

  सौंदलगा : सौंदलगा येथे मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या निधीतून मंजूर होऊन बांधत असलेल्या श्री बिरदेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी डॉ. विरेंद्र हेगडे यांच्या आशीर्वादाने चालवण्यात येत असलेल्या धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी संघामार्फत दीड लाखाचा धनादेश दिला. सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कोगनोळे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. यानंतर सर्व मान्यवरांच्या …

Read More »

घरफोड्यांना लवकर अटक करावी : धनश्री सरदेसाई

  खानापूर (तानाजी गोरल) : खानापूर तालुक्यामध्ये गेल्या तीन महिन्यापासून चोरांचा धुमाकूळ चालू आहे. गोरगरीब शेतकरी लोक घरात नसलेचे पाहून दिवसाढवळ्या घरफोड्यांचे सत्र चालू आहे. बेळगाव जिल्हा एसपी डॉ. संजीव पाटील यांना घरफोड्यांना आळा घालण्यासाठी व चोरांना जेरबंद करण्यासाठी भाजप नेत्या धनश्री सरदेसाई यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी …

Read More »