Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

सीमा बांधवांचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲड. किसनराव येळ्ळूरकर यांचे निधन

  बेळगाव (प्रतिनिधी) : चव्हाट गल्ली येथील रहिवासी आणि सीमा बांधवांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सीमा सत्याग्रही, ॲड. किसनराव येळ्ळूरकर ( वय 86) यांचे दुपारी 2 वाजता दक्षता हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून जावई, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी सायंकाळी 7 वाजता चव्हाट गल्ली येथील स्मशानभूमीत …

Read More »

भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ व स्पंदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

बेळगाव : दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी हिंडलगा येथे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा बेळगांव ग्रामीण मंडळ व स्पंदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी बोलताना मंडळ अध्यक्ष श्री. धनंजय जाधव म्हणाले, सेवा …

Read More »

शेतकर्‍यांनो लम्पी रोगाबद्दल आपल्या जनावरांची काळजी घ्या

  बेळगाव : अलिकडे जनावरांना लंम्पी रोगाची लक्षण जोरात सुरु असून तो सांसर्गिक रोग असल्याने झपाट्याने फैलावत आहे. ग्रामीण भागात थैमान घातल्याने चांगली जनावरे दगावत आहेत असे समजते. शहरी भागातही सुरु झाल्याने शेतकरी बंधूंनी आपल्या जनावरांची काळजी घेतल्यास लम्पी स्किनवर नक्कीच ताबा मिळवू शकतो. त्यासाठी आपला गोठा स्वच्छ ठेवणे, गोठ्यात …

Read More »