Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव जिल्ह्यातील कुली कामगारांचा निषेध मोर्चा

बेळगाव : आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी बेळगाव जिल्हा कुली कामगार संघटनेच्या वतीने आज बेळगावात निषेध मोर्चा काढून जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कामगार मोर्चात सहभागी झाले होते. डोक्यावर टोपल्या, कुदळ, खुरपीसारखी मजुरीची अवजारे आणि थाळ्या वाजवत श्रमिकांनी मानधनात वाढ करावी, नरेगा योजनेत किमान 200 …

Read More »

श्रीमंततात्या पाटील फाउंडेशनमुळे सरकारी योजना सामान्यांपर्यंत

शेडबाळ येथे मोफत महशिबिराचा अनेकांना लाभ कागवाड (प्रतिनिधी) : राज्य शासनाने सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या सर्व सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात, शिवाय त्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी श्रीमंततात्या पाटील फाउंडेशन सातत्याने प्रयत्न करीत आहे. माजी मंत्री आमदार श्रीमंत पाटील व त्यांच्या फाउंडेशनच्या कामाचे शेडबाळ येथील स्थानिक नेत्यांनी कौतुक केले. शेडबाळ येथे …

Read More »

ईश्वरप्पा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता!

  बेंगळुरू : माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी काल मंत्रिपद न मिळाल्याच्या निषेधार्थ मी सभागृहात जाणार नाही असे थेट विधान केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याचीही शक्यता आहे. पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने अधिवेशनात न जाता पक्षाविरोधात उघडपणे बोलल्याने पक्षांतर्गत मोठा पेच निर्माण झाला आहे. शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जाणार्‍या भाजपामध्ये …

Read More »