Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांच्या बिनविरोध निवडीला पृथ्वीराज चव्हाण यांचा विरोध?

  मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांची बिनविरोध निवड करण्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केला असल्याचं समजतं. खरंतर राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड व्हावी, असा ठराव महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या बैठकीत संमत झाला होता. हा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ठेवला होता, ज्याला बैठकीत …

Read More »

यंदाचा साखरेचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून

  मुंबई : यंदाचा साखरेचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी कुणी साखर कारखाना सुरू केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. उसाचे क्षेत्र यंदा वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी …

Read More »

खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीला १४ लाखाचा नफा

खानापूर (प्रतिनिधी) : दि. खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीची ९५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी दि. १५ रोजी मराठी मुलांची शाळा चिरमुरकर गल्ली येथे संपन्न झाली. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष बी. एम. पाटील अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष ओ.एन्. मादार यांनी स्वागत केले तर सचिव निवृत्ती पाटील यांनी अहवाल वाचन केले व सोसायटीच्या …

Read More »