Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

येळ्ळूर येथील जवानाचा लखनऊ येथे मृत्यू

  बेळगाव : येळ्ळूर संभाजी गल्ली येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलातील जवान राहूल आनंद गोरल (वय 33 ) यांचा लखनऊ येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गेले काही महिन्यांपासून ते आजारी होते. सैन्य दलाच्या कार्यालयातून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना निरोपानुसार त्यांचा अंत्यविधी आज गुरुवार रोजी सायंकाळी 5 वा. येळ्ळूर स्मशानभूमीत …

Read More »

बालविवाह, देवदासी प्रतिबंधक कायदा कर्नाटकातील वरिष्ठ सभागृहात मंजूर

  मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून विधान परिषदेत विधेयके सादर बेंगळुरू : बालविवाह प्रतिबंधक (सुधारणा) कायदा आणि देवदासी प्रतिबंधक कायदा, जे विधान परिषदेत मंजूर झाले होते, त्यांनाही विधान परिषदेकडून हिरवा कंदील मिळाला आहे. यासह, सरकारने बालविवाह आणि देवदासी या सामाजिक दुष्कृत्यांवर बंदी घालण्याच्या दिशेने एक धाडसी पाऊल उचलले आहे. बुधवारी, पावसाळी …

Read More »

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बोटीतून घेतला पूर परिस्थितीचा आढावा!

  चिक्कोडी : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर असल्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज चिक्कोडी तालुक्यातील यड्डूर गावातील कृष्णा नदीतील पूर परिस्थितीचा बोटीतून आढावा घेतला. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. शेजारच्या महाराष्ट्रात वाढलेल्या …

Read More »