Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडून स्व. उमेश कत्ती कुटुंबियांचे सांत्वन

  बेळगाव : कर्नाटकचे माननीय राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नुकतेच निधन झालेले मंत्री उमेश कत्ती यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी येथील उमेश कत्ती यांच्या निवासस्थानी बुधवारी (14 सप्टेंबर) राज्यपालांनी भेट दिली. यावेळी स्व. उमेश कत्ती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर उमेश …

Read More »

डॉ. प्रभाकर कोरे यांचे शैक्षणिक कार्य अजरामर : बी. एस. येडियुराप्पा

  अंकली : संपूर्ण आशिया खंडात पूर्व प्राथमिक शिक्षणापासून पदवी व पदव्युत्तर शिक्षणापर्यंत ज्ञानदानाची गंगा उपलब्ध करून देणार्‍या बेळगाव येथील केएलई शिक्षण संस्थेचे कार्य अत्यंत मोलाचे आहे त्याचबरोबर उत्तर कर्नाटकाच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकासासाठी केएलई शिक्षण संस्थेची धुरा सांभाळणारे संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांचे कार्य अजरामर आहे, असे प्रतिपादन …

Read More »

गावकर्‍यांनी गावच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे

  भास्करराव पेरे-पाटील यांचे प्रतिपादन कोगनोळी : शासनाच्या, सरकारच्या भरोशावर बसू नका, गावासाठी गावकर्‍यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. एकत्र आल्यास आपल्या गावचा खर्‍या अर्थाने विकास होईल असे प्रतिपादन पाटोदा (जिल्हा औरंगाबाद) येथील आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी केले. हंचिनाळ के.एस (तालुका निपाणी) येथे आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करताना बोलत होते. पेरे-पाटील …

Read More »