Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

पखवाजी बोंद्रे, कीर्तनकार जोशी यांचा पुण्यात हृद्य गौरव

बेळगाव : बेळगावचे प्रसिध्द पखवाजवादक व तबला शिक्षक हभप यशवंत पांडोबा बोंद्रे व कीर्तनकार गिरीश जोशी यांचा पुण्यातील एका कार्यक्रमात गौरव करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्र धर्म जागरण अभियानतर्फे हजार कीर्तनाचा संकल्प करण्यात आला होता. त्या संकल्पपूर्ती निमित्ताने कीर्तनाला साथसंगत करणार्‍या साथीदारांचाही गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम दि. 21 …

Read More »

पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग

    कोल्हापूर : गेल्या 24 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सलग कोसळणाऱ्या पावसाने उघडीप दिल्याने मोठा दिलासा मिलाला आहे. मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी 31 फुट 2 इंच इतकी आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फुट, तर धोका …

Read More »

निपाणी शहरातील वाहतुकीला लागणार शिस्त

जिल्हा पोलीस प्रमुखांच्या सूचनेची अंमलबजावणी निपाणी (वार्ता) : काही महिन्यापासून निपाणी शहरातील सर्वच रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. अनेक व्यवसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहने थांबविण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे दुचाकी व चार चाकी वाहनधारक रस्त्यावर वाहने लावून तासंतास खरेदी करीत आहेत. त्यामुळे बस स्थानक परिसर, साखरवाडी, निपाणी …

Read More »