Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

निलगारला गर्दी ओसरली….

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीला आज अंगारक संकष्ट चतुर्थी दिनी भक्तांची गर्दी ओसरलेली दिसली. दुपारी निलगार गणपती दर्शनासाठी भक्तांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळी गर्दी ओसरलेली दिसली. त्यामुळे भक्तगणांना निलगार गणपतीचे आरामात दर्शन घेता आले. आर्थिक स्थितीचा परिणाम.. सर्वसामान्य लोकांना, मध्यमवर्गीय लोकांना तसेच शेतकरी आणि …

Read More »

नंदगड ग्रा. पं. मधील भ्रष्टाचाराची अधिकाऱ्यांकडून चौकशी

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीत सतत भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार कायम जोर धरू लागल्याने जिल्हा पंचायतीचे अधिकारी, तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाहक अधिकारी तसेच ग्राम पंचायतीचे विस्तार अधिकारी व ग्राम पंचायतीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत नंदगड ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष मन्सुर तहसीलदार यानी निधी दोन मधून रक्कम खर्ची …

Read More »

पॉलिशच्या बहाण्याने पस्तीस ग्रॅम सोन्याचे गंठण लांबवले

  सदलगा : सदलगा येथील मिशीगौड पाटील गल्लीतील एका महिलेचे घरात येऊन गंठण पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करुन पस्तीस ग्रॅम सोन्याचे गंठण (सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपये) दोन भामट्यांनी लांबविले. मोठ्या वेशीतून चौथाई वाड्यासमोरुन मिशीगौड पाटील गल्लीत लाल रंगाच्या दुचाकीवरून दोन ऐटबाज भामटे आले होते. त्यांनी याच मार्गाने …

Read More »