Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

विश्वभारती कला व क्रीडा संघाची लोंढा येथे उद्या महत्त्वपूर्ण सभा

  खानापूर : उद्या शनिवार दिनांक 10 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2.30 मिनिटांनी हनुमान मंदिर बाजारपेठ लोंढा येथे विश्वभारती कला व क्रीडा संघाची महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली आहे. आधुनिक युगात विद्यार्थी, पालक व नागरिक विविध प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहेत. त्याचा परिणाम अल्पकालीन मृत्यू आहे. यापासून समस्त जनतेला …

Read More »

कारलगा येथे रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्साहात संपन्न

  खानापूर : दि. 7 रोजी खानापूर तालुक्यातील कारलगा गावामध्ये भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक श्री. अरविंदराव पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, कारलगा हे उच्च शिक्षित …

Read More »

लोंढा हायस्कूलमध्ये गणवेश वितरण

  खानापूर (उदय कापोलकर) : कठोर परिश्रमातून कोणतेही यश खेचून आणता येते याची जाणीव ठेवून देण्याच्या दिशेने अवितरणपणे वाटचाल केल्यास उज्वल भविष्य घडविता येते, असे प्रतिपादन कुडाळ येथील पाटकर-वर्दे महाविद्यालयाचे प्राध्यापक अमोल राहुल यांनी केले. लोंढा तालुका खानापूर येथील लोंढा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना चिकिस्तक समूह मुंबई यांच्या वतीने मोफत शालेय गणवेश …

Read More »