Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

पुणे भारतीय शुगर संस्थेतर्फे युथ आयकॉन पुरस्काराने उत्तम पाटील सन्मानित

निपाणी (वार्ता) : ऊस संशोधन व विकासात राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या भारतीय शुगर या संस्थेतर्फे देण्यात येणारा युथ आयकॉन हा मानाचा पुरस्कार बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांना त्यांच्या सहकार, अर्थ, कला, क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेवून जाहीर करण्यात आला होता. बुधवारी (ता .७) पुणे येथील ग्रँड …

Read More »

निपाणीतून काकासाहेब पाटीलच काँग्रेसचे उमेदवार

  माजी मंत्री वीरकुमार पाटील : काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा निपाणी (वार्ता) : कार्यकर्ते व नेते मंडळी एक झाल्यामुळेच निपाणी विधानसभा मतदारसंघातून काकासाहेब पाटील यांनी तीन वेळा निवडून येण्याचा मान मिळवला. याशिवाय त्यांनी आजतागायत पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य केले आहे. आताही नेते मंडळी व कार्यकर्ते सर्वजण त्यांच्याबरोबरच कार्यरत आहेत. त्यामुळे आगामी …

Read More »

हुतात्मा चौक गणेशोत्सव मंडळातर्फे उद्या महाप्रसाद

  बेळगाव (प्रतिनिधी) : हुतात्मा चौक येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्ताने गुरुवार दि. 8 रोजी विविध धार्मिक विधी व सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धा, पाककला स्पर्धा, गणपतीच्या आरतीचे ताट सजवणे, क्ले पासून गणपती मूर्ती निर्मिती, वक्तृत्व स्पर्धा अशा …

Read More »