Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

हुक्केरी-संकेश्वर बंद…

  हुक्केरी : हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या निधनामुळे हुक्केरी-संकेश्वरातील व्यापारी वर्गाने आज बंद पाळून आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली. हुक्केरी-संकेश्वरातील बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट पसरलेला दिसला. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्यामुळे बाहेर गावाहून आलेले विद्यार्थी घराकडे परतताना दिसले. होती. बंदमुळे गावातील प्रमुख …

Read More »

मंत्री उमेश कत्ती यांचेवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

  संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी विधानसभा मतक्षेत्राचे लोकप्रिय आमदार, राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांच्यावर बेल्लद बागेवाडी येथील कत्ती यांच्या शेतवाडीतील समाधीस्थळी सायंकाळी ७.४५ वाजता शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार ( दफनविधी ) करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, गृहमंत्री …

Read More »

नंदगडमध्ये उद्या गणहोम आणि महाप्रसाद

बेळगाव : नंदगडमध्ये ऐतिहासिक गेली ७९ वर्ष एक गाव एक गणपती परंपरा चालत आलेली आहे. गेली २ वर्ष कोरोनामुळे बसवेश्वर मंदिरात अत्यंत सध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला, पण या वर्षी मंडळ मोठ्या उत्साहात बाजारपेठमध्ये गणेशोत्सव साजरा करत आहे. या वर्षी मंडळाने युवकांवर उत्सवाची जबाबदारी सोपवलेली आहे. रोज वेगवेगळे कार्यक्रम …

Read More »