Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

भाजपाच्या संसदीय मंडळातून नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहानांना वगळले

केंद्रीय निवडणूक समितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांना केंद्रीय निवडणूक समिती आणि भाजपाच्या संसदीय मंडळातून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि सरबानंद सोनोवाल यांनी संसदीय मंडळात स्थान देण्यात आले …

Read More »

हिंदु सणांच्या वेळी ध्वनीप्रदूषण केल्याने 230 खटले दाखल; तर वर्षभर वाजणार्‍या मशिदींवरील भोंग्यावर मात्र 22 खटले!

  कोल्हापूर : वर्ष 2015 ते 2021 या 7 वर्षांच्या कालावधीत ‘महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने हिंदूंच्या दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांवर ध्वनीप्रदूषण केले म्हणून 230 खटले दाखल केले आहेत, तर मुसलमानांवर केवळ 22 खटले दाखल आहेत, असे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. यातील एकूण 252 खटल्यांपैकी 230 खटले हे …

Read More »

साईज्योती सेवा संघाच्यावतीने रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव : बेळगाव येथील साईज्योती सेवा संघाच्या वतीने आज रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. साईज्योती सेवा संघाच्या वतीने आज चन्नम्मा नगर येथील अंकुर या विशेष मुलांच्या शाळेत रक्षाबंधन साजरा करण्यात आला. शाळेच्या चेअरपर्सन आणि सीईओ गायत्री गावडे यांनी सर्वांचे स्वागत केले. या कार्यक्रमाप्रसंगी साईज्योती सेवा संघाच्या अध्यक्षा ज्योती …

Read More »