Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

चांगळेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ, श्री चांगळेश्वरी हायस्कूल व श्री चांगळेश्वरी प्राथमिक शाळेच्या वतीने साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. वाय. एन. मजुकर सर यांनी ध्वजारोहण केले. गावात प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर शाळेत मान्यवरांची आणि विद्यार्थ्यांची भाषणे झाली व विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. …

Read More »

कॅपिटल वनतर्फे स्वातंत्र दिन साजरा व मिठाई वाटप

  बेळगाव : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन कॅपिटल वनतर्फे साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन शिवाजी हंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतरच्या कार्यक्रमात हुतात्मा चौक गणेशोत्सत मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने हुतात्मा स्मरकासमोर मिठाईचे वाटप मंडळाचे अध्यक्ष अशोक पोतदार यांच्या उपस्तितीत करण्यात आले. यावेळी शाम सुतार, रामकुमार जोशी, शिवाजीराव अतिवाडकर, शरद पाटील, …

Read More »

करंबळ शाळेत डिजिटल स्मार्ट टीव्ही व प्रोजेक्ट रूमचे उद्घाटन

खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथील सरकारी मराठी हायर प्रायमरी शाळेत ७५व्या अमृत महोत्सवी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेत डिजिटल स्मार्ट टीव्ही व प्रोजेक्टर रूमचे उद्घाटन करण्यात आले. रेणुका शुगर्सचे सिनियर मॅनेजर के. एम. घाडी यांनी आपले वडिल कै. मारुतीराव घाडी व आई कै. उर्मिला घाडी यांच्यास्मरणार्थ डिजिटल …

Read More »