Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

वैष्णवी कदम वत्कृत्वमध्ये चंदगड तालुक्यात प्रथम

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमाअंतर्गत चंदगड पंचायत समिती व शिक्षण विभाग यांच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चंदगड तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) ची इयत्ता ८वीची विद्यार्थिनी कु. वैष्णवी युवराज कदम हिने प्रथम क्रमांक मिळवला. विशेष …

Read More »

शहापूर पोलीस स्थानक हद्दीतील श्रीगणेश उत्सव मंडळाची शांतता बैठक उद्या

बेळगाव : सालाबादप्रमाणे 31/8/2022 रोजी श्रीगणेश उत्सव बेळगाव भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तो शांततेत पार पाडण्यासाठी शहापूर पोलिस स्थानक हद्दीतील सर्व श्रीगणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी मंडळ यांच्यासोबत उत्सव साजरा करत असताना येणाऱ्या अडचणी जाणून त्यावर तोडगा काढण्याबद्दल चर्चा करण्यासाठी श्री जिव्हेश्वर मंगल कार्यालय, सोनार गल्ली क्रॉस,येळ्ळूर …

Read More »

उद्या पुन्हा “त्या” 22 शाळांना सुट्टी

  बेळगाव : बेळगावात दिसलेला बिबट्या अद्याप सापडला नसल्याने शनिवारी दि. 13 रोजी पुन्हा “त्या” 22 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. डीडीपीआय बसवराज नलतवाड आणि बीईओ रवी बजंत्री यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. बेळगाव शहर आणि ग्रामीण शैक्षणिक क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शाळांना शनिवारी (13 ऑगस्ट) सुट्टी वाढवण्यात …

Read More »