Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

कुर्लीच्या विजयने दिले 1 हजार सर्पांना जीवदान!

नागपंचमीला देव : वर्षभर शत्रू आहे का? निपाणी (विनायक पाटील) : सर्प म्हटले की भल्याभल्यांना अंगावर शहारे येऊन, घाम फुटतो, भीती वाटते. भीतीपोटी तत्काळ सर्पास मारण्याचा निर्णय घेतला जातो. परंतु कुर्लीतील (ता. निपाणी) छायाचित्रकार व सर्पमित्र विजय नार्वेकर यांच्याशी संपर्क साधल्यास तत्काळ साप पकडतात. त्यांनी आतापर्यंत 1000 पेक्षा अधिक सर्पांना …

Read More »

श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरामध्ये नागपंचमी निमित्त अष्टकुल नागदेवतेची विशेष पूजा

  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरामध्ये नागपंचमी निमित्त अष्टकुल नागदेवतेची विशेष पूजा अलंकार अभिषेक करण्यात आले. सकाळी सहा वाजता विशेष रुद्रभिषेक नागमूर्तीला करून दर्शनाची सुविधा करण्यात आली. सकाळपासून मंदिरामध्ये अष्टकुल नागदेवतेच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी होत आहे.

Read More »

डिवाईन हेल्पिंग हँड्स ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण

  बेळगाव : डिवाईन हेल्पिंग हँड्स ग्रुपच्या वतीने काकती स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये “सांसे हो रही है कम आओ पेड़ लगाए हम” हा संदेश देण्यात आला पर्यावरणासाठी झाडांचे किती महत्त्व आहे. झाडे लावून त्यांचे संगोपन कसे करायचे याची माहिती निसर्गप्रेमींनी दिली. या वृक्षारोपण कार्यक्रमाला चालना हेल्पिंग …

Read More »