Monday , April 20 2026
Breaking News

श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरामध्ये नागपंचमी निमित्त अष्टकुल नागदेवतेची विशेष पूजा

Spread the love

 

बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरामध्ये नागपंचमी निमित्त अष्टकुल नागदेवतेची विशेष पूजा अलंकार अभिषेक करण्यात आले. सकाळी सहा वाजता विशेष रुद्रभिषेक नागमूर्तीला करून दर्शनाची सुविधा करण्यात आली. सकाळपासून मंदिरामध्ये अष्टकुल नागदेवतेच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

सकल मराठा समाज बेळगावतर्फे श्री शिवजयंती भक्तीभावात

Spread the love  बेळगाव : बेळगावातील सकल मराठा समाजातर्फे आज रविवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *