Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

चलवादी-होलेया समाजाला न्याय्य आरक्षणाची मागणी

  बेळगाव : निवृत्त न्यायमूर्ती नागमोहनदास यांच्या नेतृत्वाखालील अंतर्गत आरक्षण चौकशी आयोगाच्या अहवालात चलवादी-होलेया-बळगाई समाजाला न्याय्य आरक्षण देण्यात आले नाही, असा आरोप करत कर्नाटक राज्य चलवादी महासभा आणि विविध दलित संघटनांच्या वतीने आज बेळगावात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. बेळगावात डॉ. बी.आर. आंबेडकर उद्यानापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. …

Read More »

बनावट योग उपकरणे बनवून फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  बेळगाव : नऊ वर्षांपूर्वी आपल्या योग केंद्रात उपचारासाठी आलेल्या काही लोकांनी, उपकरणांचे गुपित चोरून तसेच बनावट उपकरणे तयार करून दुसरे योग केंद्र सुरू केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. याबद्दलची सविस्तर माहिती अशी की, भाग्यनगर, सातवा क्रॉस येथील रहिवासी उषा …

Read More »

मंत्री के. एन. राजण्णांना मंत्रिमंडळातून वगळल्याचा बेळगाव जिल्हा वाल्मीकी समाजाच्यावतीने निषेध

  बेळगाव : उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या सांगण्यावरून काँग्रेस हायकमांडने मधुगिरीचे आमदार के. एन. राजण्णा यांना मंत्रिमंडळातून अचानक वगळले, हा प्रकार निषेधार्ह आहे, असे बेळगाव जिल्हा वाल्मीकी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजशेखर तळवार म्हणाले. बुधवारी बेळगावमध्ये एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, “तुमकूर जिल्ह्यात आपला मोठा प्रभाव असलेले आणि …

Read More »