Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कंग्राळी खुर्द येथे क्रिकेट स्पर्धेचे जल्लोषात उद्घाटन

  बेळगाव : कंग्राळी खुर्द मराठा साम्राज्य स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी मोठ्या उत्साहात पार पडले. उद्घाटनाच्या सामन्यात अभिज मरगाई वडगाव संघाने जिजामाता स्पोर्ट्स, बस्तवाड संघाचा पराभव करून विजय मिळवला. कार्यक्रमाची सुरुवात गावातील अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या पूजनाने झाली. पूजन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) …

Read More »

गुरुवर्य शामराव देसाई : बहुजन उन्नतीचे शिल्पकार

  येळ्ळूर येथे ४ मे १८९५ रोजी जन्मलेल्या गुरुवर्य शामराव गोविंदराव देसाई यांनी सत्यशोधक, शिक्षण, समाजजागृती आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून बहुजन समाजाचा इतिहास बदलला. बालपणीच्या प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची आवड जपून त्यांनी शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली, परंतु अंधश्रद्धा आणि अन्यायाविरोधात लढण्याच्या इच्छेने ते सामाजिक कार्यात उतरले. अंत:करणाची तळमळ व स्वार्थत्याग …

Read More »

किशोर ढमाले व प्रतिमा परदेशी यांना ‘राष्ट्रवीर’कार शामराव देसाई पुरस्कार

  बेळगाव : म. फुले व राजर्षी शाहूंचे कृतिशील अनुयायी, बेळगावचे सच्चे सत्यशोधक कार्यकर्ते व विचारवंत संपादक ‘राष्ट्रवीर’कार शामराव देसाई स्मृती पुरस्कार महाराष्ट्रातील सत्यशोधक कार्यकर्ते कॉम्रेड किशोर ढमाले व विचारवंत कार्यकर्त्या प्रा. प्रतिमा परदेशी यांना संयुक्तपणे जाहीर करण्यात आला आहे. आज दि. 4 डिसेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण प्रख्यात इतिहासकार …

Read More »