Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने नुतन बीईओ राजश्री कुडची यांचे स्वागत

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेच्यावतीने नुतन बीईओ राजश्री कुडची यांचे स्वागत बीईओ कार्यालयात नुकताच करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वाय्. एम्. पाटील होते. तर प्रमुख अतिथी कर्नाटक राज्य नोकर संघाचे तालुकाध्यक्ष बी. एम्. येळ्ळूर हे होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. संघटनेचे प्रधान …

Read More »

समग्र कृषी अभियान रथाला खानापुरात हिरवा झेंडा

  खानापूर (विनायक कुंभार) : कृषी सम्बधित खात्यांच्या विविध योजनांची माहिती मिळणाऱ्या समग्र कृषी अभियानाला आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते चालना देण्यात आली. यावेळी आमदार निंबाळकर यांनी कृषी खात्याच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले मुख्यमंत्री रयत योजनेखाली शेतकऱ्याच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. संयुक्त कृषी …

Read More »

कोगनोळी येथे रस्ता कामाचा शुभारंभ

कोगनोळी : येथील भीम नगर मध्ये मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून समाज कल्याण निधीतून मंजूर झालेल्या रस्ता कामाचा शुभारंभ अमित गायकवाड, रंगराव कागले आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांनी स्वागत करून प्रास्ताविकात मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून  गावासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आला …

Read More »