Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर चिरमुर गल्लीतील मराठी मुलांच्या शाळेत एसडीएमसी निवड

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील चिरमुरकर गल्लीतील मराठी उच्च प्राथमिक मराठी शाळेत 2023 ते 2025 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी नुतन शाळा सुधारणा समितीची निवड नुकताच करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेक गिरी उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून माझी शाळा सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण व उपाध्यक्ष अशा गावडे व …

Read More »

खानापूर शहरातील बेरोजगार महिला रस्त्यावर

भव्य मोर्चाने तहसीलदाराना निवेदन खानापूर : ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार देण्यात येतो त्याप्रमाणे शहरातील गरीब महिला आणि पुरुषांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या मागणीसाठी आज रोजी खानापूर येथे महिलांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात खानापूर शहरातील समादेवी गल्लीतील समादेवी मंदिरापासून झाली. मुख्य बाजारपेठेतून तहसीलदार …

Read More »

बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने उद्धवजींचा वाढदिन उत्साहात

फटाक्यांची आतषबाजी करून करण्यात आले लाडूंचे वाटप बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने लोकमान्य टिळक चौक येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कुद्रेमानी येथील वयोवृद्ध शिवसैनिक नागोजी कागीणकर यांच्या हस्ते केक कापून उद्धवजींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उद्धवजीना दीर्घायुष्य लाभो अशी …

Read More »