Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरण ‘एटीएस’कडे द्यावेच लागेल

  मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी तपासाला होत असलेल्या विलंबावर उच्च न्यायालयाने गुरुवारी नाराजी व्यक्‍त केली. हे प्रकरण आता तपासासाठी दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवावेच लागेल, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. याबाबत एक ऑगस्टपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश त्यांनी राज्य सरकारला दिले. न्यायमूर्ती …

Read More »

द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे गॅंगवाडी येथे विजयोत्सव साजरा

  बेळगाव : आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मु या राष्ट्रपती झाल्याने शहरात मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. आज राष्ट्रपती निवडणूक निकाल जाहीर झाला असून द्रौपदी मुर्मु या राष्ट्रपती पदावर रुजू झाले आहेत. आज झालेल्या मतमोजणी एनडीएकडे असलेल्या खासदारांच्या संख्येपेक्षा जास्त मते द्रौपदी मुर्मु यांना मिळाले आहेत. आज द्रौपदी मुर्मु या …

Read More »

उचगाव फाट्यावरील कमानीला हात लावाल तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहा

  कर्नाटक सरकारला उचगाव ग्रामस्थांचा इशारा बेळगाव : उचगाव फाट्यावरील कमानीला हात लावाल तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहा, असा खणखणीत इशारा कर्नाटक सरकारला उचगाव ग्रामस्थांनी दिला आहे. स्वागत कमानीवरील मराठी व कन्नड मजकुरासंदर्भात निर्णय घेण्यासाठी अधिकारी ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकऱ्यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आले होती. या बैठकीत ग्रामस्थांनी …

Read More »