Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

कंत्राटदार संतोष पाटील कुटुंबिय, बडस ग्रामस्थांची निदर्शने

  बेळगाव : कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी उडुपी पोलिसांनी बी-समरी रिपोर्ट सादर केल्याच्या निषेधार्थ संतोष पाटील यांच्या कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी बेळगाव तालुक्यातील बडस गावात आंदोलन केले. यावेळी माझ्या पतीच्या मृत्यूला न्याय मिळाला नाही, त्यामुळे ईश्वरप्पा हेच माझ्या मृत्यूचे कारण असल्याची डेथ नोट लिहून मी आत्महत्या करेन, असा इशारा संतोषची …

Read More »

बेळगावातील एससी मोटर्स चौकाचे “रयत चौक” नामकरण

बेळगाव : आज 21 जुलै हुतात्मा रयत दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील एससी मोटर्स ब्रिज आणि चौकाचे रयत चौक असे नामकरण करण्यात आले. विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी एकत्र येत आज नामफलकाचे अनावरण केले. राष्ट्रीय महामार्ग-4 अंतर्गत येणार्‍या बेळगाव-सांबरा रस्त्यावरील एससी मोटर्स पुलाजवळील चौकाचे आज गुरुवारी रयत चौक असे नामकरण करण्यात आले. कर्नाटक …

Read More »

वडगाव येथे वानराचा दुर्दैवी मृत्यू

बेळगाव : सिमेंटच्या जंगलात बागडणार्‍या वानराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वडगाव येथे घडली आहे. उंच इमारतीच्यामध्ये या इमारतीवरून त्या इमारतींवर उडी मारत असताना डोक्याला मार लागल्यामुळे एका वानराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परिसरातील नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तात्काळ या भागातील लोकप्रतिनिधी शिल्पा कुंभार यांना कळविले. त्यांनी आपल्या …

Read More »