Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे असतील तर आधी शिवसेनेचे तुकडे करा : संजय राऊत यांचा घणाघात

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रात्री दिल्लीत दाखल झाले असून, राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी शिंदेच्या या दौऱ्याला अधिक महत्त्वा प्राप्त झाले आहे. या सर्वामध्ये आमदारांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेचे खासदार शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात असताना शिवसेने नेते संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल …

Read More »

शिंदे गटाचे लक्ष्य आता ‘शिवसेना भवन’?

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दमदार बंड उभारणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पुढचे लक्ष्य ‘शिवसेना भवन’ वर ताबा करण्याचे असेल, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. दादर येथे शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवन आहे. स्वतःचीच शिवसेना मूळ शिवसेना असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे. दोन तृतीयांश आमदारांना गटात खेचण्यात यश …

Read More »

स्वाईन फ्लूने कोल्हापूरात दोघांचा मृत्यू

कोल्हापूर : कोरोनामुळे जिल्हा धास्तावला असून कोणत्याही प्रकारची रोगराई वाढू नये यासाठी शासकीय यंत्रणांनी नागरिकांना सजग केले असताना आता जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे संकट ओढवले आहे. शासकीयसह खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर उपचारादरम्यान कसबा बावडा येथील 55 वर्षीय आणि भेंडवडे-सावर्डे (हातकणंगले) येथील 68 वर्षीय वृद्धाचा जीव …

Read More »