Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

तारिहाळनजीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या “वॉटरमॅनचा” मृतदेह सापडला!

  बेळगाव : मुसळधार पावसामुळे नदीच्या प्रवाहात वाढ झालेली असताना दुचाकीसह पाण्यात वाहून गेलेल्या वॉटरमॅनचा मृतदेह आज तब्बल चार दिवसांनी हाती लागला. बेळगाव जिल्ह्यातील तारिहाळ ग्रामपंचायतीच्या पेयजल युनिटमध्ये वॉटरमन म्हणून काम करणारे सुरेश निजगुणी गुंडण्णवर (वय ५१) हे गेल्या ६ ऑगस्ट रोजी चंदनहोसूर येथून पाईपलाईन दुरुस्त करून परतत होते. यावेळी …

Read More »

थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय

  बेळगाव : कन्नडसक्ती विरोधात उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार होता. पण मोर्चाला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे सकाळी ठीक 11 वाजता थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जमा होऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय …

Read More »

बेळगाव-बागलकोट रस्त्यावर कार झाडावर आढळून करिकट्टी गावातील दोन तरुणांचा मृत्यू

  बेळगाव : कार झाडावर आदळल्याने कारमधील दोन जण जागीच ठार झाले आणि एक प्रवासी गंभीर जखमी झाला. सदर अपघात बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील बेळगाव-बागलकोट मुख्य रस्त्यावरील सोमनट्टी गावाजवळ घडला. ​यरगट्टीहून बेळगावकडे जात असताना सोमनट्टी गावाजवळ स्विफ्ट डिझायर कारचे नियंत्रण सुटले आणि कार थेट झाडावर आदळली. बेळगाव तालुक्यातील करिकट्टी गावातील …

Read More »