Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात चर्चेतील “पाखऱ्या “…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात बेंदूर निमित्त सदृढ बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेत करजगा येथील शिवानंद हिरेकोडी यांचा पाखऱ्या बैल चांगलाच लक्षवेधी आणि चर्चेत दिसला. पाखऱ्याचा तो रुबाब स्पर्धा संयोजकांना आणि उपस्थित शेतकऱ्यांना देखील चांगलाच भावलेला दिसला. सेकीन होसूर येथील प्रतिष्ठित शेतकरी देवेगौडा पाटील यांनी राजा-पाखऱ्या बैलजोडीला सदढ …

Read More »

शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे गुरुपौर्णिमा साजरी

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. पी. आर. पाटील हे होते. कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु या गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचा मुख्यमंत्री महेश हाजगोळकर या विद्यार्थ्यांने केले त्यानंतर शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक श्री. पी. आर. पाटील, …

Read More »

शूटिंग वर्ल्डकप 2022 : कोल्हापूरचा नेमबाज शाहू मानेचा सुवर्णवेध

चँगवान, कोरिया : येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ शूटिंग वर्ल्डकप 2022 मध्ये भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी सुरूच आहे. बुधवारी 10 मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात कोल्हापूरचा नेमबाज शाहू तुषार माने व मेहुली घोष या भारतीय जोडीने सुवर्णपदकाचा वेध घेतला, तर या प्रकारातील कांस्यपदक भारताच्याच शिवा नरवाल व पलकने पटकावले. शाहू माने …

Read More »