Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

विद्याभारती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

बेळगाव : नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर विद्याभारती कर्नाटक यांच्या मान्यतेने संतमीरा इंग्रजी माध्यम शाळा आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला. सदर स्पर्धत 300हून अधिक खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी लक्ष्मण पवार, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, सहसचिव …

Read More »

दूधगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर

कोगनोळी : कोगनोळी येथून राष्ट्रीय महामार्ग जवळ असणार्‍या दूधगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर पडले आहे. मंगळवार तारीख 13 व बुधवार तारीख 14 रोजी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे. दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, करनूर, वंदूर आदी गावच्या लोकांना पुराचा धोका …

Read More »

संकेश्वरात चर्चेतील “पाखऱ्या “…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात बेंदूर निमित्त सदृढ बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेत करजगा येथील शिवानंद हिरेकोडी यांचा पाखऱ्या बैल चांगलाच लक्षवेधी आणि चर्चेत दिसला. पाखऱ्याचा तो रुबाब स्पर्धा संयोजकांना आणि उपस्थित शेतकऱ्यांना देखील चांगलाच भावलेला दिसला. सेकीन होसूर येथील प्रतिष्ठित शेतकरी देवेगौडा पाटील यांनी राजा-पाखऱ्या बैलजोडीला सदढ …

Read More »