Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावातील कार पार्किंग परिसरात श्री स्वामी समर्थ मंदिराची स्थापना

बेळगाव : बेळगावातील स्वामीभक्तांसाठी बापट गल्ली, बुरुड गल्ली येथील स्वामी भक्त कार्यकारिणीने कडोलकर गल्ली येथील कार पार्किंग परिसरात श्री स्वामी समर्थ मंदिराची स्थापना केली आहे. कडोलकर गल्लीतील कार पार्किंग परिसरात श्री दत्त मंदिर आणि श्री विठ्ठला मंदिराच्या मागे श्री स्वामी समर्थ मंदिर उभारण्यात आले आहे. स्वामी भक्त लोकेश राजपूत यांनी …

Read More »

चिदंबर नगरमध्ये झाड कोसळले!

बेळगाव : बेळगावात मुसळधार पावसामुळे चिदंबर नगरातील दुसर्‍या क्रॉस वरील चौकात मोठे झाड कोसळले आहे. मात्र सुदैवानेच यावेळी मोठा अनर्थ टळला. बेळगावमधील मुसळधार पावसामुळे चिदंबर नगराच्या दुसर्‍या क्रॉसवर एक उंच झाड कोसळले. एक मोठी आपत्ती थोडक्यात हुकली आणि कोणतीही हानी झाली नाही. विरुद्ध बाजूस घराच्या कंपाऊंडवर व विद्युत्त तारेवर झाड …

Read More »

कागवाड -अथणी परिसराला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

बेळगाव : गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसामुळे नद्या धोक्याच्या पातळ्या ओलांडत आहेत. कृष्णा नदी काठावरील अनेक पूल पाण्याखाली आल्याने आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कागवाड आणि अथणी परिसरातील कृष्णा नदी काठावरील परिसराची पाहणी केली. संपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृष्णा नदीतील पाण्याच्या वाढत्या पातळीसंदर्भात माहिती दिल्यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि बेळगावचे जिल्हा पोलीस …

Read More »