Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्यच, सेनेच्या याचिकेला आता अर्थ राहिला नाही: दीपक केसरकर

  मुंबई: आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सर्वांनाच दिलासा दिला असून न्यायालयाची भूमिका योग्य असल्याचं एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या मुद्द्यांना आता काही अर्थ राहिला नाही असंही ते म्हणाले. विधानसभेच्या अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. …

Read More »

अण्णाद्रमुकमधील वर्चस्‍ववादाची लढाई तीव्र,पनीरसेल्‍वम समर्थकांकडून कार्यालयाची तोडफोड

चेन्‍नई : तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष अण्‍णाद्रमुकचे नेते ओ. पन्‍नीरसेल्‍वम आणि ई. पलानीस्‍वामी यांच्‍यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. पक्षातील वर्चस्‍व वादातून दोन्‍ही नेत्‍यांचे गट आमने-सामने आले. यावेळी पनीरसेल्‍वम समर्थकांकडून पक्षाच्‍या मुख्‍यालयात तोडफोड करण्‍यात आली. आपल्‍याविराेधात करण्‍यात आलेल्‍या कारवाईविराेधात न्‍यायालयात दाद मागणार असल्‍याचे पनीरसेल्‍वम यांनी स्‍पष्‍ट केले आहे. पनीरसेल्‍वम यांचे …

Read More »

इनरव्हील क्लबचा अधिकारग्रहण सोहळा संपन्न

बेळगाव : इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या नूतन अध्यक्षा शालिनी अनिल चौगुले आणि सेक्रेटरी पुष्पांजली मुक्कण्णावर यांच्यासह अन्य नव्या पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला. आदर्शनगर हिंदवाडी येथील आयएमईआर ऑडिटोरियममध्ये गेल्या शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या या समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून अध्यात्मिक गुरु उषा हेगडे तर सन्माननीय अतिथी म्हणून इनरव्हील असोसिएशन सेक्रेटरी …

Read More »