Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

विठ्ठल कोळेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

कोगनोळी : येथील हालसिद्धनाथ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कोळेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला. सकाळपासूनच विठ्ठल कोळेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतक सभासद नागरिक यांनी गर्दी केली होती. येथील गर्ल हायस्कूल व इंग्लिश मीडियम स्कूल येथे विठ्ठल कोळेकर यांचा पांडुरंग काजवे महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन …

Read More »

सूर्यकुमारचे शतक व्यर्थ, इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी हुकली, 17 धावांनी भारत पराभूत

नॉटींगहम : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी20 मालिकेचा तिसरा सामना नुकताच इंग्लंडच्या नॉटींगहम येथील ट्रेन्ट ब्रिज मैदानात पार पडला. या हायवोल्टेज सामन्यात अखेर भारताचा 17 धावांनी पराभव झाला. पण तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने आधीच जिंकल्याने मालिका भारताने 2-1 ने खिशात घातली आहे. दरम्यान या रोमहर्षक सामन्यात भारताच्या सूर्यकुमार यादवने …

Read More »

नोवाक जोकोविच चौथ्यांदा विम्बल्डनचा चॅम्पियन!

विम्बल्डन 2022 या टेनिस जगतातील मानाच्या स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला मात देत विजेतेपद मिळवलं आहे. सलग चौथ्यांदा नोवाकनं विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं असून आता त्याच्याकडे 21 ग्रँड स्लॅम झाली आहेत. त्याने रॉजर फेडररला मागे टाकलं आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात नोवाकने 4-6, 6-3, 6-4, …

Read More »