Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

जुन्या पी. बी. रोड वरील समस्यांबाबत व्यावसायिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव : जुन्या पी. बी. रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज ओव्हर ब्रिज नजीकच्या माणिकबाग ऑटोमोबाईल परिसरात गटारीचे सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन व्यवसाय -धंदे बंद पडल्याने निर्माण झालेल्या समस्याकडे लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी आणि या परिसरातील नागरिकांसह दुकानदार, व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनपा आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. जुन्या पी. …

Read More »

शालेय विद्यार्थ्यांना मिळणार बूट, सॉक्सचे दोन जोड

कॉंग्रेसच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा, १३२ कोटी अनुदान मंजूर बंगळूर : सरकार सरकारी शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला शूज आणि मोज्यांचे दोन जोड वितरित करेल, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी जाहीर केले. सरकारने विद्यार्थ्यांना अद्याप बूट, सॉक्स वितरित केले नसल्याबद्दल कॉंग्रेसने सरकारवर जोरदार हल्ला केल्यानंतर सरकारने हा निर्णय जाहीर केला. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात …

Read More »

केएलएस आयएमईआरच्या वतीने वनमहोत्सव

बेळगाव : केएलएस आयएमईआरने भारत सरकारच्या वनविभागाच्या सहकार्याने, बेळगाव विभागाच्या सहकार्याने केएलएस आयएमईआरने कॅम्पसमध्ये पर्यावरण संवर्धन आणि हरित कवच वाढवण्यासाठी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले होते. शिवानंद मगदूम, परिक्षेत्र वन अधिकारी बेळगाव यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी. शिवानंद यांनी कर्मचारी व विद्यार्थ्यांना संबोधित करताना पर्यावरण अधिक निरोगी, स्वच्छ करण्यासाठी वनविभाग …

Read More »