Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

अथणीजवळ कार कालव्यात पडल्याने दोघांचा मृत्यू

अथणी : अथणीजवळील रड्डेरहट्टी गावात कार चालकाचे नियंत्रण सुटून कार सिंचन कालव्यात पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. सुरेश तुकाराम पुजारी (28) आणि महादेव श्रीशैल चिगरी (24) रा. रड्डेरहट्टी यांचा मृत्यू झाला. दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. कारमध्ये असलेल्या श्रीकांता नागप्पा या अपघातातून बचावल्या. गाडी कालव्यातून बाहेर काढण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी …

Read More »

ऊसाच्या फडात गांजा पिकवणार्‍या पिता-पुत्राला अटक

बेळगाव : ऊसाच्या फडात बेकायदेशीरपणे गांजा पिकवल्याच्या आरोपाखाली गोकाक तालुक्यातील कुलगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांना कुलगोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून हजारो रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. कुलगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ऊसाच्या फडात गांजा पिकविल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कुलगोड पोलिसांनी फडावर छापा टाकून पिकविलेला 95 किलो गांजा …

Read More »

तेलंगणातील महबूबनगर येथे पुराच्या पाण्यात बुडालेल्या स्कूल बसमधून 30 मुलांची सुखरुप सुटका

महबूबनगर : तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यात आज (8 जुलै) मोठी दुर्घटना टळली. महबूबनगरमध्ये स्कूल बस 30 मुलांना घेऊन जात होती. या दरम्यान, मचनपल्ली आणि सिगुर गड्डा तांडा दरम्यान पुलाखालील पुराच्या पाण्यात ही स्कूल बस अडकली. यामुळे बसमधील 30 मुलांचा जीव धोक्यात आला होता. सुदैवाने आजूबाजूच्या लोकांनी प्रसंगावधान दाखवत सर्व 30 मुलांना …

Read More »