Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

जयतीर्थ मूळ वृंदावनाची बदनामी थांबवा

ब्राह्मण समाजाच्यावतीने निदर्शने बेळगाव : कलबुर्गी जिल्ह्यातील सेडम तालुक्यातील कागीना नदीच्या तीरावरील श्री जयतीर्थाच्या मूळ वृंदावनाबद्दल काही लोकांकडून होणारा अपप्रचार थांबवावा आणि तो करणार्‍यांवर सरकारने कारवाई करावी, या मागणीसाठी बेळगावात ब्राह्मण समाजातर्फे आज आंदोलन करण्यात आले. कोप्पळ जिल्ह्यातील गंगावती तालुक्यातील अणेगोंडी येथील नव वृंदावन येथे रघुवर्य तीर्थाच्या वृंदावनाला जयतीर्थाचे वृंदावन …

Read More »

‘वंदे मातरम्’च्या सन्मानासाठी देशात कायदा करावा! : अधिवक्ता उमेश शर्मा

कोल्हापूर : ‘वंदे मातरम्’ला वर्ष 1909 या वर्षी मुस्लिम लीगने प्रथम विरोध केला आणि ‘वंदे मातरम्’ला विरोध करणारे 1947 ला भारताची फाळणी करून दुसर्‍या देशात म्हणजे पाकिस्तानात गेले. ‘वंदे मातरम्’ हा भारताचा सांस्कृतिक वारसा आहे. ज्याला देशातील प्रत्येक नागरिकाने मान्य केले पाहिजे. अन्यथा आपल्याला देशाचे नागरिक म्हणून घेण्याचा काही अधिकार …

Read More »

अलबादेवीकरांच्या दातृत्वाला सलाम, नवीन बैलजोडी दिली दान

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गेल्या आठवड्यात अलबादेवी (ता. चंदगड) या गावातील सुरेश कृष्णा घोळसे यांची बैलजोडी मरण पावली होती. यामध्ये त्यांचे ७० ते८० हजाराचे नुकसान झाले होते. त्याचबरोबर शेतीच्या कामाला सुरुवात होते न होते तोच या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यातच सुरेशच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट असल्यामूळे पुढे …

Read More »