Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

बेकिनकेरे येथे सेवानिवृत जवानाचा सत्कार

बेळगाव : देश सेवेतून निवृत्त झालेल्या बेकिनकेरे येथील भरमा आण्णाप्पा यळ्ळूरकर यांचा माजी सैनिक संघटना व ग्रामस्थांच्यावतीने आज बुधवारी आयोजित नागरी सत्कार उत्साहात पार पडला. बेकिनकेरे गावातील श्री ज्ञानेश्वर मंदिरात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ता. पं. उपाध्यक्ष यल्लाप्पा गावडे होते. व्यासपीठावर ग्रा. पं उपाध्यक्षा गंगुबाई गावडे, सदस्य जोतिबा धायगोंडे, …

Read More »

गोव्यात हिंदूंचे धर्मांतर बंद! : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील हिंदूंचे धर्मांतर पूर्णपणे थांबवल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सरकारने 100 दिवसांच्या आत धर्मांतरावर बंदी घातली आहे. बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते एका पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ’डबल इंजिन की सरकार’च्या कामाचा आढावा …

Read More »

बेळगाव जिल्हा बुद्धीबळ संघटनेच्यावतीने जिल्हा मर्यादित बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

बेळगाव : बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने कै. गंगाधरय्या एस. सालीमठ यांच्या स्मृती प्रित्यर्थ पहिल्या बेळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 9 व 10 जुलै 2022 असे दोन दिवस शिव बसव नगर, बेळगाव येथील आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे. शनिवार दिनांक …

Read More »