Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

इंद्रालिस स्कूल ऑफ चेस, हुबळी आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत बेळगावच्या गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धीबळपटूंचे घवघवीत यश

बेळगाव : इंद्रालिस स्कूल ऑफ चेस, हुबळी यांच्यावतीने आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत भाग्यनगर, बेळगावमधील गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धीबळपटूंनी घवघवीत यश संपादन केले. खुल्या ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत प्रशांत अनवेकर यांनी पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक, साई मंगनाईक याने 8 व्या, अक्षत शेटवाल याने 13 व्या तर सक्षम जाधव याने 15 व्या क्रमांकाचे पारितोषिक …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; पंचगंगा पाणी पातळी 31 फुटांवर

कोल्हापूर : सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेला मंगळवारी पूर आला. पंचगंगेचे पाणी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पात्राबाहेर पडले. पाणी पातळीत वेगाने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार ‘एनडीआरएफ’च्या दोन तुकड्या मंगळवारी रात्री दाखल झाल्या. त्यापैकी एक कोल्हापुरात, तर एक शिरोळ तालुक्यात तैनात करण्यात येणार आहे. दरम्यान, बुधवारी …

Read More »

विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ

बेळगाव : माळमारुती येथील लव्हडेल सेंट्रल शाळेच्या स्पोर्टिंग प्लॅनेट टर्फ फुटबॉल मैदानावर विद्याभारती कर्नाटक यांच्या मान्यतेने संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा आयोजित बेळगाव जिल्हास्तरीय विद्याभारती फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडाभारती राज्य सचिव अशोक शिंत्रे, बेळगाव जिल्हा संयोजक विश्वास पवार, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव …

Read More »